- निवड संधी आणि बदल या तीन सोप्या पण महत्वाच्या गोष्टी,
- संधी दिसताच निवड करता आली तर आपोआपच बदल होतो,
- संधी समोर दिसुनही ज्याला निवड करता येत नाही
- त्यांच्यात कधीच बदल होत नाही…
- जेव्हा काही लोक आपली फक्त गरज लागल्यावर आठवण काढतात,
- तेव्हा वाईट वाटून घेऊ नका उलट गर्व करा,
- कारण एका मेणबत्तीची आठवण फक्त अंधार झाल्यावरच येते…
- `
- #######################
- महत्वकांक्षा असल्याशिवाय माणूस मेहनत करत नाही,
- आणि मेहनत केल्याशिवाय महत्वकांक्षा पूर्ण होत नाही…
- `
- #######################
- कोकीळेच्या मंजूळ सुरांनी,
- फुलांच्या हळुवार सुगंधांनी
- आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
- ही सकाळ आपले स्वागत करत आहे…
- शुभ सकाळ ...##
- हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
- लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
- आनंदाने नांदो संसार तुमचा,
- लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
- `
- #######################
- कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही,
- लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र,
- पण हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही…
- हॅप्पी एनिवर्सरी मित्रा ...##
- `
- #######################
- एखाद्याला सोडून जातांना,
- मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये,
- जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा,
- जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं…
- खुप माणसांची स्वप्नं या एका विचारामुळे अपूर्ण राहतात,
- तो म्हणजे, लोक काय म्हणतील ?
- `
- #######################
- तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही,
- पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे…
- `
- #######################
- दुःख सारे विसरून जाऊ,
- गोड-गोड बोलून आनंदाने राहु,
- नवीन उत्सवाचे स्वागत करू चला,
- तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला…
- शुभ मकर संक्रांती ...##
- `
- #######################
- संताप करून मनस्ताप करण्यापेक्षा,
- शांततेत संवाद केल्यास तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही…
- `
- #######################
- ज्याच्यासाठी डोळ्यात अश्रु यावेत असा माणूस सहजासहजी सापडत नाही,
- आणि खरच जर कधी सापडला तर तो अश्रूच येऊ देत नाही…
- `
- #######################
- ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो,
- ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही,
- आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते ती आपल्यावर जीव टाकत असते…
- `
- #######################
- किती त्रास द्यावा एखाद्याला,
- यालाही काही प्रमाण असते,
- आपल्यावरूनच विचार करावा,
- समोरच्यालाही मन असते…
- `
- #######################
- सरकारी बसमध्ये बसायला – नको,
- सरकारी शाळेत शिक्षण – नको,
- सरकारी दवखाण्यात उपचार – नको,
- मुलीला मात्र नवरा फक्त…
- “सरकारी नोकरीवालाच पाहिजे”
- `
- #######################
- कधी कधी जीवनात इतके बेधुंद व्हावे लागते,
- दुःखाचे काटे टोचुनही खळखळून हसावे लागते,
- जीवन यालाच म्हणायचे असते,
- दुःख असूनही दाखवायचे नसते,
- मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचे असते…
- `
- #######################
- कधी कधी संकटे आली की,
- २ पावले माघे सरकनेच हिताचे असते,
- वाघ २ पावले माघे सरकतो तो माघे हटण्यासाठी नव्हे,
- तर पुढे झेप घेण्यासाठी,
- जो काळाचा रोख पाहून माघे सरकतो,
- तोच काळाच्याही पुढे जाऊ शकतो…
- `
- #######################
- आजोबांनी दिलेला एक सल्ला,
- सुरुवातीची २० वर्षे परिश्रम करून,
- ७० वर्षे आयुष्य आनंदात घालवले पाहिजे,
- नाहीतर २० वर्षे आनंदात घालवून,
- शेवटी ७० वर्षे कठीण परिश्रम करावे लागतात…
- `
- #######################
- गरजेनुसार जीवन जगा इच्छेनुसार नाही,
- कारण गरज तर गरीबांची पूर्ण होते,
- इच्छा ही श्रीमंत जरी असला तरी अपूर्णच राहते…
- `
- #######################
- वाट पाहणाऱ्यांपेक्षा वाट लावणारेच खुप असतात,
- जमिनीवर उभे राहून आकाशाला हात लावणारेच खुप असतात,
- सर्वांच्याच आयुष्यात दुःख भरभरुन असते,
- कारण सुख देणाऱ्यांपेक्षा दुःख देणारेच खुप असतात…
- `
- #######################
- प्रत्येकाशी प्रेमानेच वागले पाहिजे,
- जे आपल्याशी वाईट वागतात,
- त्यांच्याशीही प्रेमानेच वागले पाहिजे,
- ते चांगले आहेत म्हणून नाही,
- तर आपण चांगले आहोत म्हणून…
- `
- #######################
- तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला,
- त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला,
- तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला,
- तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला…
- आपले दुःख मोजक्या १% माणसांपाशीच व्यक्त करा,
- कारण ५०% लोकांना त्याची काही पर्वा नसते,
- आणि ४९% लोकांना तुम्ही अडचणीत आहात याचाच आनंद होतो…
- `
- #######################
- फुलपाखरु फ़क्त १४ दिवस जगते,
- पण ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक ह्रदय जिंकते,
- आयुष्यात प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे,
- तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा…
- `
- #######################
- दारू पिल्यावर मित्रांचे ११ सुप्रसिद्ध डायलॉग :
- १.....?? तू माझा भाऊ आहेस…
- २.....?? भाऊड्या गाडी मी चालवणार…
- ३.....?? मी तुला मनापासून मानतो आ ...##...##
- ४.....?? येड्यांनो एवढी दारू कमी पडणार, हाफ पाहिजे आजुन…
- ५.....?? मी काय चिंधी आहे काय ...##...##
- ६.....?? भाऊ असे समजु नको की मी पिऊन बोलतोय…
- ७.....?? १ शेवटचा ३० चा पेग होऊन दे…
- ८.....?? तु बोल भाऊड्या तुला काय पाहिजे…
- ९.....?? तुझ्यासाठी मी जीवपण द्यायला तयार आहे ...##...##
- १०.....?? आज ती असती तर हि हालत झाली नसती यार…
- And The Best Line
- ११.....?? उद्या पासून दारू बंद ……...##...##
- `
- #######################
- आज मी 33 कोटी देवांना एकच विनंती केली…
- मला संपत्ती नको,
- मला बंगला नको,
- मला नोकरी नको,
- मला गाडी नको,
- फक्त सगळ्या देवांनी ‘एक’-‘एक’, रुपया द्यावा ...##...##...##
- `
- #######################
- एकदा तरूण मुलांचा ग्रुप दिंडीला निघतो,
- गूरूजी कानमंत्र सांगतात ???
- रस्त्यात जर सुंदर मुलगी दिसली
- तर फक्त ...##...## हरि ओम ...##...## म्हणायचं…
- म्हणजे लक्ष विचलित होणार नाही…
- थोडे अंतर चालल्यावर एक जन
- ...##...## हरि ओम ...##...## म्हणतो.....??.....??
- लगेच बाकी सारे एका सूरात
- म्हणतात ???
- कुठय कुठय ...##...##...##
- कुठय कुठय ???
- `
- #######################
- एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले.....??.....??
- आज वर्षभराने आठवताना मन आनंदाने भरून गेले.....??.....??
- लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
- तु खुप दूर आहेस पण तुझा भास तर आहे,
- एकाकी का असेना जगण्याची आस तर आहे,
- तु खुप दूर आहेस पण तुझी आठवण तर आहे,
- माझ्या हृदयात तुझ्या प्रेमाची साठवण तर आहे…
- `
- #######################
- प्रेम असो वा मैत्री,
- जर हृदयापासून केली तर,
- त्याच्याशिवाय आपण एक मिनीट पण राहु शकत नाही…
- `
- #######################
- जगावे असे की मरणे अवघड होईल,
- हसावे असे की रडणे अवघड होईल,
- कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
- पण प्रेम टिकवावे असे की तोड़ने अवघड होईल…
- कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,
- कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,
- आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,
- त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब…
- `
- #######################
- जीवनात तीन प्रकारच्या लोकांना कधीच विसरायचे नाही,
- १) ज्यांनी तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळी मदत केली
- २) ज्यांनी तुमच्या अडचणीच्या वेळी पळ काढला आणि
- ३) ज्यांनी तुम्हाला अडचणीत आणले…
- `
- #######################
hindi shayari,Love Shayari images,Sad Shayari wallpapers,Romantic Shayari,English Love Shayari & Hindi Love Shayari,happy new year 2017 images sms,Romantic Love Sms & Love Sms,Latest Jokes & Funny Jokes,Birthday Shayari For Lover,friendship shayari,Love Shayari In Two Lines,Latest Collection,Trending Shayari,Famous whatsapp status
Marathi SMS & Shayari Download
Subscribe to:
Posts (Atom)
No comments:
Post a Comment